• Sun, April 02, 2023

धुळे पोलीस

घातपाताचा डाव पोलिसांनी उधळला ; तलवारीसह टोळी जेरबंद

धुळे,दि.०६:- धुळ्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तलवारी आढळून आल्या आहेत. या आधीही धुळ्यात तलवारींचा मोठा अवैध साठा पोलिसांनी जप्त केला होता...