• Tue, February 07, 2023

ठाणे पोलिसांच्या जाळ्यात,

तरुणीचा विनयभंग करून तिला रिक्षासह फरफटत नेणाऱ्या आरोपी ठाणे पोलिसांच्या जाळ्यात, व्हिडीओ व्हायरल!

ठाणे,दि.१५ :- ठाणे रेल्वे स्थानक येथील एका २१ वर्षीय मुलीचा वियनभंग करून तिला फरफटत नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस स्थानकात रिक्ष...