• Sun, April 02, 2023

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ; पुष्टिपती विनायक जयंती (गणेशजन्म) निमित्त शहाळ्यांची आरास ; ससून रुग्णालयात होणार प्रसाद वाटप

शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान

पुणे,दि.१६ :- वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतक-यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भ...