• Tue, February 07, 2023

सारथी ग्रुपच्या वतीने घरेलू कामगार महिलांना छत्री व रेनकोट वाटप

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सारथी ग्रुपच्या वतीने घरेलू कामगार महिलांना छत्री व रेनकोट वाटप

पुणे,दि.२६ :-घरेलू कामगार महिला ह्या आपल्या कुटुंबाचा अविभाज्य घटक असून त्या एक दिवस जरी आल्या नाहीत तरी आपण अस्वस्थ होतो. हे केवळ घरकाम करा...