‘अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग’- सृजन फाउंडेशन आणि नांदेड सिटी आयोजित ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाची सांगता
पुणे,दि.०६ : – शास्त्रीय, उपशास्त्रीय रचनांनी रंगलेली मैफल, व्हायोलिन-बासरीची चित्तवेधक जुगलबंदी अन् ‘अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग’...