• Sun, April 02, 2023

माऊलींची पालखी दिवेघाटातून पार

पुण्यातून माऊलींची पालखी दिवेघाटातून पार तर तुकोबांच्या पालखीचे लोणीकाळभोरसाठी प्रस्थान,तर पुणे शहर पोलीस आयुक्तांनी हि दिवे घाटात केला पायी सर

पुणे,दि.२५: संत ज्ञानेश्वर महारांजाच्या पालखीचा प्रवास आज वारीतील सर्वात अवघड भाग असणाऱ्या पुण्यातील दिवे घाटातून झाला. तर तुकोबांच्या...