पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरु करण्याची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्याकडे खासदार गिरीश बापट यांची मागणी.
नवी दिल्ली ता.२२ : पुणेकरांची वाढती मागणी विचारात घेता पुणे विमानतळावरून अधिक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरु करण्याची केंद्रीय नागरी हवाई...