• Tue, February 07, 2023

खडकवासला धरण १०० टक्के भरले

खडकवासला धरण १०० टक्के भरले नदी किनारी राहणाऱ्या पुणेकरांना सावधानीचा इशारा ;

पुणे,दि.१२ : - खडकवासला धरणातून आज ( ता . १२ ) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ११ हजार ९ ०० क्युसेक पाणी सोडले असून चार दरवाजे पाऊणे दोन फुटाने...