• Sun, April 02, 2023

गोव्यातून,महाराष्ट्रात येणारी विदेशी दारु

गोव्यातून,महाराष्ट्रात येणारी विदेशी दारु सह 60 लाखांचा मुद्देमाल जप्त पुणे पिंपरी चिंचवड राज्य उत्पादन शुल्क पथकाची मोठी कारवाई ,

पुणे,दि.०८:-गोव्यातून अवैधरित्या पुण्यात दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्य...