• Sun, April 02, 2023

डेक्कन महाविद्यालय

डेक्कन महाविद्यालयाचा परिसर देशाचा ऐतिहासिक अमूल्य ठेवा- उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत

पुणे, दि.३१:- येरवडा येथील डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर व संशोधन संस्थेचा परिसर देशाचा ऐतिहासिक अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन उच्च शिक्षण...