• Tue, February 07, 2023

डुडूळगाव येथील वेद तपोवन संकुलात स्व.निखिल मंडले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

स्व.निखिल मंडले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आळंदी,दि.२३ :- डुडूळगाव येथील वेद तपोवन संकुलात स्व.निखिल मंडले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.या रक्तदान शि...