• Thu, September 29, 2022

अल्पवयीन मुलाचे अपहरण

अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खंडणी मागणारे 6 तासाचे आत हिंजवडी पोलीसांच्या जाळ्यात

पिंपरी चिंचवड,दि.०४:-खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाची हिंजवडी पोलिसांनी सुटका केली असून याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मुला...