मोटारसायकल चालकासह मागे बसणाऱ्याला हेल्मेट बंधनकारक हेल्मेट न वापरल्यास पाचशे रूपये दंड आणि तीन महिन्यासाठी गाडी चालवण्याचा परवाना रद्द
मुंबई,दि.२५:- मोटारसायकल वर प्रवास करीत असताना हेल्मेट घालने आता मुंबईतही बंधनकारक करण्यात येणार आहे.येत्या पंधरा दिवसात हेल...