Sunayana Fozdar | तारक मेहता का उल्टा चश्मातील अंजली भाभीचे ग्लॅमरस ‘लाईफ’

Sunayana Fozdar | तारक मेहता का उल्टा चश्मातील अंजली भाभीचे ग्लॅमरस ‘लाईफ’

सांज दैनिक शक्ती झुंजार ई-पेपर  – तारक मेहता का उल्टा चश्मा (Tarak Mehta Ka Ulta Chashma) या लोकप्रिय मालिकेतील पात्रांचे विविध अंदाज पाहायला मिळतात. यातीलच एक पात्र आहे अंजली भाभी (Sunayana Fozdar) साधी, सरळ, पंजाबी ड्रेसमध्ये राहणारी अंजली भाभी (Sunayana Fozdar) रियल लाईफमध्ये खूपचं ग्लॅमरस आहे. अंजली भाभीचे खरे नाव सुनयना फौजदार असे आहे. एका परफेक्ट हाऊस वाईफच्या भूमिकेत ती मालिकांमध्ये आपणाला पहायला मिळते. पण, खऱ्या आयुष्यात ती खूप बोल्ड आहे.