पुण्यातील सात वर्षांचा आर्य धोत्रेचा १० कि मी धावण्यात जागतिक विक्रम

पुण्यातील सात वर्षांचा आर्य धोत्रेचा १० कि मी धावण्यात जागतिक विक्रम

पुणे,दि.०९:- पुण्यातील एका सात वर्षांच्या मुलानी दाखवुन दिले कि  कर्तृत्वाला वयाचे बंधन नसते हेच खरे. लहान वयामध्ये महान कार्य करण्याचे  मुलांना पालकांकडून मिळाले तर ती उत्तम कामगिरी करू शकतात , याचा पुण्यातील प्रत्यय निर्मल पार्कमधील  सात वर्षांच्या आर्य धोत्रेचा १० किमी धावण्याचा विक्रम पाहिल्यानंतर येते . आर्यच्या या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली असून , वर्ल्ड रेकॉर्डस् ऑफ एक्सलन्स मध्ये लवकरच त्याची नोंद होणार आहे . आर्यच्या यशाबद्दल उपनगरात त्याच्यावर दक्षिण कौतुकाचा वर्षाव होत आहे .
लवकरच नोंदविला जाणार आहे . दरम्यान , यापूर्वी त्याने सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या सिल्पस्टेप अॅथेटि क्लसमध्ये द्वितीय क्रमांक , तर त्यानंतर केवळ दोनच महिन्यांत एका नामांकित संस्थेच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला होता . आर्यने सणस ग्राऊंड येथे हा धावण्याचा विक्रम केला . धोत्रे कुटुंबीय , मित्रपरिवाराने आप्तेष्ट , या विक्रमाबद्दल आर्यचे अभिनंदन केले .