
पिंपरी चिंचवड,दि१५:- पुण्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ पासून आयुक्तालय सुरु झाले.व
पहिले पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त म्हणून आर के पद्मनाभन, शहरात आले.
दुसरे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई,
तिसरे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,
चौथे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,
पाचवे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पिंपरी, चिंचवड, निगडी, सांगवी, वाकड, हिंजवडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी, दिघी तर पुणे ग्रामीण मधील देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, आळंदी, चाकण पोलीस स्टेशन पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्यात आले. कालांतराने पाच वर्षात चिखली, शिरगाव, महाळुंगे एमआयडीसी, रावेत हे पोलीस स्टेशन निर्माण करण्यात आले आहे.