
पुणे,दि.२६ :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A) पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष युवक आघाडी पदी आकाश उर्फ सोनु क्षिरसागर यांची नियुक्ती करण्यात आली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार यांनी नियुक्ती पत्र दिले.
आकाश उर्फ सोनु क्षिरसागर हे गेली काही वर्षापासुन रिपब्लिकन पक्षाचे काम करीत आहे ना.रामदासजी आठवले यांचे हस्ते पत्र देऊन निवड करण्यात आली आहे. या वेळी उपस्थित बाळासाहेब भागवत (आर.पी.आय आठवले गट, महाराष्ट्र सचिव) आदरणीय रामदासजी आठवले विचार शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जात काम कराल हा विश्वास वाटतो, असे मत कुणालभाऊ वाव्हळकर पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष आघाडी आर.पी.आय यांनी व्यक्त केला...