Money Laundering Case | जॅकलीन फर्नांडिसला 3 वेळा ED कडून समन्स; अभिनेत्रीनं चौथ्यावेळी दिलं स्पष्टीकरण

Money Laundering Case | जॅकलीन फर्नांडिसला 3 वेळा ED कडून समन्स; अभिनेत्रीनं चौथ्यावेळी दिलं स्पष्टीकरण

सांज दैनिक शक्ती झुंजार ई-पेपर - मनी लॉन्ड्रींग (Money Laundering Case) प्रकरणी ईडी कडून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) 3 वेळा समन्स पाठवण्यात आला होता, पण काही कारणाने जॅकलीन ईडी ऑफिसला पोहचू शकली नाही. या वेळी दिल्ली मध्ये जॅकलीनला ईडी समोर हजर होण्यास सांगतिले आहे, 4 थ्या वेळी जॅकलीनने ईडी ऑफिस मध्ये जाऊन मनी लॉन्ड्रींग प्रकरणा (Money Laundering Case) बद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे.