Money Laundering Case | सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेही अन् जॅकलिनला लक्झरी कार भेट दिल्याचा ED ला दाट संशय

Money Laundering Case | सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेही अन् जॅकलिनला लक्झरी कार भेट दिल्याचा ED ला दाट संशय

सांज दैनिक शक्ती झुंजार ई-पेपर  Money Laundering Case | सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrasekhar) मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) ईडीकडून (ED) कसून चौकशी सुरु आहे. या प्रकरणामध्ये रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. तपासादरम्यान सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (nora fatehi) आणि जॅकलिन फर्नांडिसला (jacqueline fernandez) एक मोठी लक्झरी कार गिफ्ट केल्याची माहिती समोर आली आहे. त्या अनुषंगाने ईडीने या दोन्ही अभिनेत्रींनकडे तासन्तास चौकशी केली आहे. इतकेच नाही तर या दोन्ही अभिनेत्रींना बंगले गिफ्ट करण्याची तयारीही केली जात होती, असेही समोर आले आहे.