नांदेड च्या अभिनेत्री वंदना गव्हाणे यांना क्रांती शौर्य अहिल्याबाई होळकर पुरस्कार

नांदेड च्या अभिनेत्री वंदना गव्हाणे यांना क्रांती शौर्य अहिल्याबाई होळकर पुरस्कार

नांदेड,दि.२६ :--  काल दिनांक 25 जुन रोजी बारामती या ठिकाणी नांदेड करांची सुन नांदेड करांची शान नांदेड करांची मान उॅचवणारी  सौ.वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम अभिनेत्री यांना  क्रांती शौर्य गाथा  अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्कार अतिशय मानाचा समजला जातो हा पुरस्कार सौ वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम अभिनेत्री यांना  सरपंच सौ कल्पना मॅडम  यांचे शुभम हस्ते देण्यात आला या आगोदर सौ.वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम अभिनेत्री यास ओम साई विकास प्रतिष्ठान कानडगाव आणि बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विदयामाने नुकताच साई च्या पावन भुमित शिर्डीत 12 जुन रोजी साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.सौ .वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम या चित्रपटात क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत आहे.त्यांनी आता पर्यत 10 चित्रपटात अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे तसेच नुकताच महाराष्ट्र राज्याचा युवा आयडाॅल हा पुरस्कार सौ.वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम अभिनेत्री यांना जाहीर झालेला आहे हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याची
राजधानी मुंबई या ठिकाणी मोठया मानसन्मान पुरवक देण्यात येणार आहे..या पुरस्कारा मुळे सौ.वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम यांचे अभिनंदन श्री.सुदाम संसारे सर ओम साई विकास प्रतिष्ठान कानडगाव व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन चे अध्यक्ष यांनी केले आहे त्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.