‘जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी’ काजलने पोस्ट केला व्हिडीओ ; DDLJ ला आज पूर्ण झाले 26 वर्ष.

‘जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी’ काजलने पोस्ट केला व्हिडीओ ; DDLJ ला आज पूर्ण झाले 26 वर्ष.

सांज दैनिक शक्ती झुंजार ई-पेपर - ‘दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे’ चित्रपट म्हटलं की चाहत्यांना अमरीश पुरी (Amrish Puri) यांचा चित्रपटातील डायलॉग “जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी” डोक्यात येतो. 20 ओक्टोम्बर 1995 रोजी डीडीएलजे (DDLJ) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आज डीडीएलजे (DDLJ) चित्रपटाला 26 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्या संबंधीत काजोल देवगणने (Kajol Devgan) आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरती चित्रपटातील व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंद शेयर केला आहे.