आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुतारवाडी, येथे विध्यार्थ्यांना खाऊ व शालेय वस्तू वाटप

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुतारवाडी, येथे विध्यार्थ्यांना खाऊ व शालेय वस्तू वाटप

पुणे,दि.१५ :- भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा नेत्या स्नेहल महाडिक (सुतार)व सौ.इंदिरा परमेश्वर सुतार यांच्या वतीने शाळेचा पहिला दिवस “शाळा प्रवेशोत्सव” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.  शाळांच्या इमारती लहान बालकांच्या किलबिलाटाने पुन्हा एकदा गजबजल्या.पुण्यातील यशवंतराव चव्हाण शाळा प्रभाग क्रमांक १४  सुतारवाडी, येथे जाऊन पहिल्या दिवशी  विद्यार्थ्यांना मोफत  वह्या, व खाऊ व शालेय वस्तू वाटप स्नेहल महाडिक (सुतार)व सौ.इंदिरा परमेश्वर सुतार  यांच्या हस्ते  शालेय साहित्य व वाटपाचे अनावरण करण्यात आले. यावेळी स्नेहल महाडिक (सुतार)
इंदिरा सुतार, भारतीताई रणपिसे, अनिता सुतार, रेणुका सुतार, रेशमा सुतार, मुख्यध्यापीक मीना जाधव, मॅडम शिरसाट, सर उपस्थित होते.