सांज दैनिक शक्ती झुंजार ई-पेपर मुंबई : – Aryan Khan Drug Case | आर्यन खान प्रकरणी (Aryan Khan Drug Case) भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक व्हिडिओ ट्विट करून मोठा दावा केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी नोटरी रामजी गुप्ता (Ramji Gupta) यांचे स्टिंग ऑपरेशन केलं आहे. प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने किरण गोसावी (Kiran Gosavi) यांच्या पैशासाठी हे सर्व केल्याचे रामजी यांनी सांगितले. यामागे मियां नवाब आणि मनोज असल्याचे ते स्पष्टपणे सांगत आहेत.