Amruta Fadnavis New Song | दिवाळीनिमित्त अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; सोनू निगम ही सोबत गाणार

Amruta Fadnavis New Song | दिवाळीनिमित्त अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; सोनू निगम ही सोबत गाणार

सांज दैनिक शक्ती झुंजार ई-पेपर मुंबई : – गायन कौशल्यामुळे अमृता फडणवीस प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गाण्याचा चाहता वर्गही मोठा आहे. आता प्रयत्न त्यांनी अनेक गाणी गायली असून त्याला उस्फुर्त प्रतिसाद ही मिळाला आहे. येत्या दिपावलीच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis New Song) यांचं आणखी एक गाणं रिलीज होणार आहे. स्वतः फडणवीस यांनी हि माहिती ट्विटरवरून दिली आहे. त्यांचं हे नवं गाणं म्हणजे महालक्ष्मीची आरती असून त्यांच्यासोबत गायक सोनू निगम (Sonu Nigam) ही गाणार आहे.