जनतेचा आशिर्वाद आम्हाला आहे ; आम्ही सर्वांना कामातून उत्तर देऊ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जनतेचा आशिर्वाद आम्हाला आहे ; आम्ही सर्वांना कामातून उत्तर देऊ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद,दि.१३:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल पैठण रोड वरून गेले त्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमित्र शिपले यावर प्रतिक्रिया घेतली असता, यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करू शकतो आज हा दौरा होता यामध्ये हजारो लोक जनता जनार्दन या रस्त्यावर उतरले होते स्वागतासाठी हे आपण सगळ्यांनी पहिला आहे आणि त्या जनता जनार्दनाचा आशीर्वाद आमच्यासाठी मोठा आहे आणि या सगळ्याला कामातून उत्तर देऊ आणि अशा लोकांकडून आम्ही काय अपेक्षा करू शकतो असलं गलिच्छ राजकारण आम्ही करणार नाही आणि घेतलेली बाळासाहेबांची हिंदुत्वाची भूमिका हजारो लाखो जनतेची मान्य केली आहे पसंत केली आहे हीच तर पोट दुखी आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना जे काही करायचे ते करू द्या अजेंडा जनता आमच्या सोबत आहे जनतेला जे हवंय ते आम्ही त्यांना देणार आहे संभाजीनगर जनतेचं आहे जनता ठरवत असते जनता जनार्दनांच्या हातात असते त्यांचे आशीर्वाद मिळतो हीच आमच्यासाठी पावती आहे ही शिवसेना भाजपा युती आहे आम्ही सर्व एक आहोत बाळासाहेबांचे विचारा मी घेऊन निघालो आहे बाळासाहेबांच्या विचारांना मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी भारतीय जनता पार्टीने पूर्ण समर्थन दिला आहे आणि आम्ही दोन्ही सरकार मिळुन राज्य आणि केंद्र सरकार मिळून या राज्याला पुढे नेणार आहोत या जनतेच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल कसा घडता येईल हाच आमचा प्रयत्न असेल.