आमदार लक्ष्मण जगताप हे लोकनेते, लवकरच पुन्हा सक्रिय होतील; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी रुग्णालयात जाऊन घेतली आमदार जगतापांची भेट!
पिंपरी, दि.१५ :- आजारपणामुळे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना बाणेर येथील ज्युपीटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपच...