राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणी -सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला, रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा
पुणे,दि.,२२. (शक्ति झुंजार ऑनलाइन न्यूज टीम) :- राजकारणात महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरण आता कायमचे बंद होणार आहे.कारण क...